Maharashtram Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 | भूमी अभिलेख विभाग भरती 2022 | Mahabhumi.gov.in Maha Bhumi Abhilekh Recruitments

Advertisement

Mharashtra Bhumi Abhilekh Vibhag recruitment 2022
Revenue and Forest Department invited online applications for the competitive examination to fill the following vacancies in various offices.

 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Post details

 • Surveyor Clerk (भूकरमापक तथा लिपीक)
  • अमरावती प्रदेश – 108 Posts
  • नागपूर प्रदेश – 189 Posts
  • पुणे प्रदेश – 163 Posts
  • कोकण प्रदेश, मुंबई – 244 Posts
  • नाशिक प्रदेश – 102 Posts
  • औरंगाबाद प्रदेश – 207 Posts

Total – 1013 Posts

Pay scale

₹19,900 to ₹63200

Education Qualification for Bhumi Abhilekh Vibhag Bharti

 1. स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.
 2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र,
 3. उपरोक्त क्र. (2) मध्ये नमुद टंकलेखनविषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दोन वर्षाच्या आत सदर अहंता धारण न केल्यास तो/ती सेवा समाप्तीस पात्र राहील.

 

Age limits for Mahabhumi Bharti

On 31/12/2021

 • 18 वर्षे ते 38 वर्षे
 • मागासवर्गीय/दिव्यांग – 05 वर्षे सवलत

 

Mahabhumi Bharti Important Dates 
भरती प्रक्रिया कार्यक्रम

 • अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी – 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021
 • ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी – 09/12/2021 से 01/01/2022
 • परीक्षेचा प्रस्तावित दिनांक – रविवार दिनांक 23/01/2022** (Not fiex)

 

Mahabhumi Bharti Important Links

Apply online

 

Leave a Comment